PAYAL BOOKS
Shrimantyogi : Sir Ratan Tata By Sudesh Shailja Santosh Patil
Couldn't load pickup availability
Shrimantyogi : Sir Ratan Tata By Sudesh Shailja Santosh Patil
उद्योगपती सर रत्न टाटा यांच्या बालपणापासून मृत्यूपर्यंतचा हा प्रवास आहे. रतन टाटा यांच्या जीवनप्रवासातून नेतृत्वाचा मानवी, संवेदनशील आणि सेवाभावी अर्थ उलगडून दाखवला आहे. भारतीय मूल्ये आणि जागतिक यश यांचा सुंदर समन्वय साधत हे पुस्तक तरुण पिढीला नवी दृष्टी आणि आत्मविश्वास देते. भौतिक श्रीमंतीपलीकडे जाऊन आत्मिक समाधान आणि साधेपणा हीच खरी समृद्धी असल्याचा संदेश हे पुस्तक प्रभावीपणे देते. श्रीमंतयोगी’ हे केवळ चरित्र नसून, यशाची पुनर्व्याख्या करणारे आणि समाजाभिमुख जीवन जगण्याची प्रेरणा देणारे मार्गदर्शक पुस्तक आहे.

