Payal Books
Shrimanticha Rahasyagranth By: Dr. Yashraj Parakhi
Couldn't load pickup availability
श्रीमंतीचा रहस्यग्रंथ हे सर्वाधिक गरजेचे असलेले आणि परिपूर्ण श्रीमंतीचे जीवन जगण्यासाठी पूरक ठरणारा ग्रंथच आहे. श्रीमंतांचे रहस्यमंथनामुळे रहस्यग्रंथ सहजतेने समजण्यास मदत होते.
ह्या रहस्यग्रंथ वाचनानंतर परिपूर्ण श्रीमंतीचे जीवन जगण्यासाठी हे १००% खात्रीचे पुस्तक आहे. अशी अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. विख्यात प्रा. डॉ. यशराज पारखी यांनी विश्वशक्ती आणि जरवन याबाबत यथार्थ दर्शन या रहस्यग्रंथाव्दारे घडवले आहे. विविध क्षेत्रामधून झालेल्या शिक्षणामुळे तसेच 'झिरो क्लब'चे मेंबर असल्यामुळे अगदी सहज सोप्या भाषेत ३००० वर्षापूर्वीचा रहस्यग्रंथ जसा आहे तसा यामध्ये मांडण्यात आलेला आहे. हा रहस्यग्रंथ सर्वच क्षेत्रातील विद्यार्थी, पालक आणि उत्तम करिअर घडवू इच्छिणाऱ्या तसेच हवा तसा
जीवनसाथी मिळवू इच्छिणाऱ्या, व जे पाहिजे ते मिळवू इच्छिणाऱ्या, जे पाहिजे ते बनू
इच्छिणाऱ्या सर्वांसाठी गुरु किल्लीच आहे.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, मा. बाळासाहेब ठाकरे, मा. श्री. आर. आर. पाटील, मा. धीरुभाई अंबानी, मा. श्री. पतंगराव कदम यांचे थोडक्यात दिलेले रहस्यमंथन आदर्श जीवनासाठी पूरक आहे.
