{"product_id":"shri-vishnusahstranam-श्री-विष्णुसहस्त्रनाम-by-d-r-kolhatkar","title":"Shri Vishnusahstranam (श्री विष्णुसहस्त्रनाम) By D. R. Kolhatkar","description":"\u003ch4\u003eShri Vishnusahstranam (श्री विष्णुसहस्त्रनाम) By D. R. Kolhatkar\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eश्री विष्णुसहस्त्रनाम \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजन्म नक्षत्र चरण श्लोक व त्यातील बीज नामाच्या माध्यमातून ग्रहदोष, आर्थिक, आरोग्य, वैवाहिक जीवनातील विविध समस्यांवर मात करून जीवनात उत्कर्ष व अनुभूती अनुभवण्यासाठीचे मार्गदर्शक पुस्तक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eश्री विष्णुसहस्त्रनामातील तुमच्या नक्षत्र चरणाप्रमाणे येणाऱ्या श्लोकाचे व त्याचेही पृथकरण करून तुमच्या बीजनामापर्यंत पोहोचण्याचे सोपा मार्ग व त्याचे मार्गदर्शन या पुस्तकात मिळेल. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबीजनामाचे कोष्टक (सारणी) यात अंतर्भूत आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनक्षत्रचरण श्लोक व बीजनामाचे  पठण करून प्रापंचीक आर्थिक व आरोग्यविषयक समस्यावर तुम्ही मात करू शकाल. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे बीजनाम म्हणजे तुमचे श्री विष्णुंशी संपर्क साधण्याचा  हा एक कोडवर्ड, पासवर्ड वा ई-मेल एड्रेस ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविलक्षण अनुभव व अनुभूती व अध्यात्मिक आनंद प्राप्त करण्याचा सोपा सोपान मार्ग. \u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50648933007553,"sku":null,"price":358.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Shri_Vishnusahstranam_By_D._R._Kolhatkar.webp?v=1790408175","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/shri-vishnusahstranam-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a4%b9%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ae-by-d-r-kolhatkar","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}