Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Shri Vishnusahstranam (श्री विष्णुसहस्त्रनाम) By D. R. Kolhatkar

Regular price Rs. 358.00
Regular price Rs. 399.00 Sale price Rs. 358.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Shri Vishnusahstranam (श्री विष्णुसहस्त्रनाम) By D. R. Kolhatkar

श्री विष्णुसहस्त्रनाम 

जन्म नक्षत्र चरण श्लोक व त्यातील बीज नामाच्या माध्यमातून ग्रहदोष, आर्थिक, आरोग्य, वैवाहिक जीवनातील विविध समस्यांवर मात करून जीवनात उत्कर्ष व अनुभूती अनुभवण्यासाठीचे मार्गदर्शक पुस्तक

श्री विष्णुसहस्त्रनामातील तुमच्या नक्षत्र चरणाप्रमाणे येणाऱ्या श्लोकाचे व त्याचेही पृथकरण करून तुमच्या बीजनामापर्यंत पोहोचण्याचे सोपा मार्ग व त्याचे मार्गदर्शन या पुस्तकात मिळेल. 

बीजनामाचे कोष्टक (सारणी) यात अंतर्भूत आहे.

नक्षत्रचरण श्लोक व बीजनामाचे  पठण करून प्रापंचीक आर्थिक व आरोग्यविषयक समस्यावर तुम्ही मात करू शकाल. 

हे बीजनाम म्हणजे तुमचे श्री विष्णुंशी संपर्क साधण्याचा  हा एक कोडवर्ड, पासवर्ड वा ई-मेल एड्रेस ठरेल.

विलक्षण अनुभव व अनुभूती व अध्यात्मिक आनंद प्राप्त करण्याचा सोपा सोपान मार्ग.