Payal Books
Shravansohala |श्रावणसोहळा Author: Sanjay Bhaskar Joshi |संजय भास्कर जोशी
Regular price
Rs. 133.00
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 133.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
अनेक पुरस्कार लाभलेल्या ‘नचिकेताचे उपाख्यान’ या पहिल्याच कादंबरीने रसिकांचे आणि समीक्षकांचे लक्ष वेधून घेणार्या संजय भास्कर जोशी यांची आजच्या औद्योगिक विश्वातल्या माणसाच्या जगण्याची ही ताजी रसरशीत कादंबरी. व्ही.आर.एस.च्या नावाखाली नोकरीवरून हाकललेला प्रौढ आणि नुकतेच कॉल सेंटरच्या दुनियेत पाऊल टाकलेली तरुणी यांच्या अनोख्या मैत्रीचा हा श्रावणसोहळा. ‘पॉझिटीव्हली गुड लिव्हिंग’च्या शोधयात्रेतलं जोशी यांचं एक दमदार पाऊल – श्रावणसोहळा.
