Skip to product information
1 of 2

Payal Books

Shodhan Aani Chintan : Nivdak Prastavana | शोधन आणि चिंतन : निवडक प्रस्तावना by R C Dhere

Regular price Rs. 465.00
Regular price Rs. 520.00 Sale price Rs. 465.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

मध्ययुगीन महाराष्ट्राचा सांस्कृतिक शोध घेणारा डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या निवडक प्रस्तावनांचा संग्रह.

  • गौण आणि अलक्षित अभ्याससाधनांचा संस्कृतिशोधाच्या संदर्भात लक्षवेध
  • ज्ञानदेवादि संतांच्या वैचारिक व्यक्तित्वावर प्रकाश
  • लोकधारेतील रंजनपर ग्रंथांचा प्रगल्भ अध्ययन कक्षेत समावेश
  • मध्ययुगीन साहित्य-संपादनांचा उत्तम वस्तुपाठ
  • पाठचिकित्सेची आंतरविद्याशाखीय मर्मदृष्टी
  • वर्तमान महाराष्ट्राच्या सांस्कृतिक स्वरूपाची मध्ययुगीन पार्श्वभूमी