{"product_id":"shodh-bharat-navacha-शोध-भारत-नावाचा-by-sanjay-sonavani","title":"Shodh Bharat Navacha शोध भारत नावाचा by Sanjay Sonavani","description":"\u003cp\u003eShodh Bharat Navacha शोध भारत नावाचा by Sanjay Sonavani \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eभारत हे देशनाव कोठून आले, कोणामुळे आले, कधीपासून ते अस्तित्वात आले हा नेहमीच भारतीयांच्या अपार कुतुहलाचा विषय राहिला आहे. अनेक वेगवेगळ्या व्युत्पत्तीही दिल्या गेलेल्या आहेत. पण इतिहासाचा अखोल धांडोळा घेत भारत हे देशनाम नेमके कोणत्या भरतामुळे व कधीपासून अस्तित्वात आले याचा वेध या पुस्तकात पुराव्यांनिशी घेण्यात आला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50389935980737,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Shodh_Bharat_Navacha_by_Sanjay_Sonavani.jpg?v=1783587168","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/shodh-bharat-navacha-%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a7-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-by-sanjay-sonavani","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}