Shivputra Sambhaji by Kamal Gokhale शिवपूत्र संभाजी डॉ. कमल गोखले
Regular price
Rs. 539.00
Regular price
Rs. 600.00
Sale price
Rs. 539.00
Unit price
per
Shivputra Sambhaji by Kamal Gokhale
डॉ. कमल गोखले यांनी श्री छत्रपती संभाजी यांच्या चरित्राचा अभ्यास अनेक वर्षापासून चालविला आहे. त्या विषयावर मुंबई विद्यापीठाच्या पीएच डी पदवीसाठी त्यांनी इंग्रजीत प्रबंध सादर केला. हा आपला मूळ प्रबंध आधारास घेऊन आणी त्यानंतर्च्या कित्येक वर्षात आणखी मिळालेली माहिती अभ्यासून ’शिवपूत्र संभाजी’ हा संभाजी चरित्रपर ग्रंथ वडू येथे असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस अर्पण केला.