Skip to product information
1 of 2

Payal Books

Shivchhatrapatinchi Patre - Khand 1 By Anuradha Kulkarni शिवछत्रपतींची पत्रे - खंड १ अनुराधा कुलकर्णी

Regular price Rs. 950.00
Regular price Rs. 1,100.00 Sale price Rs. 950.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Shivchhatrapatinchi Patre - Khand 1 By Anuradha Kulkarni शिवछत्रपतींची पत्रे - खंड १ अनुराधा कुलकर्णी

शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा दस्तावेज असणारी ही पत्रे : आजवर काही थोर इतिहास संशोधकांनी अशी पत्रे शोधून ठेवली आहेत. अस्सल आणि बनावट पत्रांची खात्री करून डॉ. अनुराधा गोविंद कुलकर्णी यांनी सुमारे ६० पत्रांचे संपादन केले आहे. यामध्ये महाराजांना आलेली आणि महाराजांनी लिहिलेली - सांगितलेली पत्रे आणि महाराजसाहेब शहाजीराजे यांची २ पत्रे, राजमाता जिजाबाई यांची २ पत्रे, शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी आणि शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे आणि छत्रपती राजारामराजे यांच्या पत्रांचा समावेश आहे. जिज्ञासू वाचकांसाठी, इतिहास अभ्यासकांसाठी आवश्यक.

पुस्तकाच्या डाव्या बाजूला मूळ मोदी लिपीतील पत्र व पुस्तकाच्या उजव्या पानावर त्या मोडी लिपीचे देवनागरीत लिप्यंतर आणि सर्व पत्रांचा सारांश. ८ पत्रे मुळातल्या रंगासह.