Skip to product information
1 of 2

Payal Books

Shivakavya By R P Goswami शिवकाव्य रा. पां गोस्वामी

Regular price Rs. 150.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 150.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications
Shivakavya By R P Goswami  शिवकाव्य रा. पां गोस्वामी
संकर्षण सकळकळेकृत शिवकाव्य,
छत्रपती शिवाजी महाराजांवर संकर्षण सकळकळे यांनी रचलेल्या संस्कृत काव्याच्या हस्तलिखिताचे संपादन रा. पां गोस्वामी यांनी मराठी सारांशासहित केले. शिव चरित्रात घडलेल्या अनेक प्रसंगाचे वर्णन या काव्यात आलेले आहे. पुस्तकाला म. म. दत्तो वामन पोतदार यांची प्रस्तावना आहे. मूळ पुस्तक १९७४ साली भारत इतिहास संशोधक मंडळाने प्रकाशित केले होते. आता पुन्हा ५१ वर्षानंतर मंडळ या पुस्तकाचे पुन:प्रकाशन करीत आहे