माघ या साहित्यकाने लिहिलेले हे चौथे महाकाव्य आहे. अर्थातच श्रीकृष्णाने केलेला शिशुपालाचा वध ही याची मध्यवर्ती कल्पना आहे. त्यात माघाचे तीन विशेष गुण दिसून येतात, योग्य उपमांचा वापर, योग्य शब्दात योजना आणि कमीतकमी शब्दात विविध विचारांचे व्यक्तीकरण, शौर्याबरोबरच त्याने कोमल भावनाही फार कौशल्याने गुंफलेल्या आहेत.
Shishupalvadh (panchamahakaavye) by nulkar
Regular price
Rs. 720.00
Regular price
Rs. 800.00
Sale price
Rs. 720.00
Unit price
per