Payal Book
Shikavanyasathi Shiku Ya शिकवण्यासाठी शिकू या by Renu Dandekar
Regular price
Rs. 160.00
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 160.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Shikavanyasathi Shiku Ya शिकवण्यासाठी शिकू या by Renu Dandekar
आज शिक्षणाकडे बघण्याची दृष्टी बदलतेय. नवी तंत्रे, नव्या पध्दती, नवे विचार यांमुळे शिक्षणात अधिक जिवंतपणा येऊ लागलाय. म्हणूनच माझ्यासारख्या अनेकांना वाटत, कस शिकवायच हे नव्याने शिकायला हव, शिकवण्यासाठी बदलत्या भूमिका सनजून घ्यायला हव्यात. इथे आलेल्या विषयांत हा धागा आहे. शिकण्यातल्या भावनात्मक बाजू, कृतिशील बाजू, प्रयोगशील बाजू स्पष्ट करायचा हा प्रयत्न आहे. यात शिक्षकांनी पालकांनी आपल्या अनुभवांची भर टाकली तर ही भूमिका पूर्णत्वाकडे जाईल.
