Shikari Banala Shikar By Mohammed Umar Translated By Leena Sohoni
Regular price
Rs. 63.00
Regular price
Rs. 70.00
Sale price
Rs. 63.00
Unit price
per
एक शिकारी मनात एक योजना आखून ती पार पाडण्यासाठी जवळच्या रानात जातो. त्या रानातल्या प्राण्यांची शिकार करून अख्ख्या रानावर राज्य करायचं, अशी ती योजना असते. आपली ही योजना नक्कीच यशस्वी होणार, आपण ठरवलेल्या बेताप्रमाणेच सर्व काही घडणार, असा त्याला जबरदस्त आत्मविश्वास असतो. आता आपली योजना यशस्वी झालेली असून सगळ्या प्राण्यांवर आपण ताबा मिळवलेला आहे असा त्याचा समज झालेला असतानाच त्याला माकड आणि गोरिला एक अनपेक्षित धक्का देतात. काय केलं असेल त्या दोघांनी?