Payal Book
Shetila Sanjiwani ( शेतीला संजीवनी) by Hemangi jambhekar
Regular price
Rs. 200.00
Regular price
Rs. 240.00
Sale price
Rs. 200.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
सद्यस्थितीतील शेतकऱ्यांपुढील शेतीविषयक प्रश्नांना कशाप्रकारे उत्तरे देता येतील याचे या पुस्तकामध्ये विवेचन केले आहे. कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवावे यासाठी काही योजनांचाही यामध्ये उहापोह केला आहे. ‘शेतीला संजीवन – संजीवनी कृषी पद्धती’, शेतकऱ्यांसाठी अनमोल ठरेल असेच हे पुस्तक आहे.

