Skip to product information
1 of 2

Payal Books

Shegavicha Yogirana शेगावीचा योगीराणा by Leela Gole

Regular price Rs. 358.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 358.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Shegavicha Yogirana शेगावीचा योगीराणा by  Leela Gole

शेगावीचा योगीराणा गजानन महाराजांच्या जीवनात घडणारे प्रसंग हे चमत्कार नाहीत, तर त्यांचे ते योगसामयर्थ आहे. सोळाव्या वर्षी प्रस्थान त्रयीवर भाष्य लिहिणारे परमपूज्य आदय शंकराचार्य अथवा पंधराव्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगणारे ज्ञानेश्वर महाराज, हे आपल्याला चमत्कार वाटत नाहीत. आपण हया, सतपुरुषांच्या (थोर व्यक्तींच्या) जीवनातील विविध प्रसंगांकडे पाहिले. तर आपण त्यांच्याकडून घडणारे अलौकिक प्रसंग वाचताना, ऎकताना चमत्कार म्हणणार नाही. हाच हेतू ठेवून मी शेगावीचा योगीराणा ही कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.