Skip to product information
1 of 2

Payal Book

Shashwatachi Aanandyatra (sangrahya prakashane) by sumiti godbole

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication

मराठी साम्राज्य असणारा देवाच्या अस्तित्वाविषयीचा विसंवाद या पुस्तकाचा विषय आहे. कोणत्याही असणारी देवविषयीची सर्व मते नोंदविणे कठीणच आहे. मात्र या पुस्तकात दोन्ही बाजूंची मते आहेत तशी नोंदवलेली आहेत. देवाच्या विविध आकारातील मूर्ती, त्यांचे धर्मातील स्थानल तेही कालचे आजचे व उद्याचे यावरही यात चर्चा केली आहे. नामजप आणि जपाचे तंत्र यावर ही या पुस्तकात प्रकाश टाकलेला आहे. तसेच काही महत्वाचे संत, आध्यात्मिक अधिकारी व्यक्ती, भक्तील हिंदू धर्माचे वैशिष्ट्य, त्याविषयीचा आधुनिक संकल्पना यांचाही ऊहापोह यात केलेला आहे.