Payal Book
Shankarleela श्रीशंकरलीला By Mrunalini Joshi
Couldn't load pickup availability
Shankarleela श्रीशंकरलीला By Mrunalini Joshi
सद्गुरू 'शंकर महाराज' म्हणजे लौकिकाच्या आतलं अलौकिक !
शंकर महाराज म्हणजे सत् चित् आनंद स्वरूप !
कुणी त्यांना शाक्त म्हणत, तर कुणी साक्षात शंकर !
कुणी अवधूत अवलिया म्हणत, तर कुणी ठार वेडा !
कुणी सिद्ध समजत, तर कुणी भ्रमिष्ट !
कुणी योगी म्हणत, तर कुणी भोगी !
कुणी व्यसनी म्हणत, तर कुणी ज्ञानी !
पण शंकर महाराज द्वैताच्या पलीकडे होते. ज्यांनी अंतर्यात्रा करून स्वत:मधला आत्मरूप शंकर जाणला, त्यांना हा परमात्मा शंकर कळला.
शंकर महाराजांच्या जीवनावरील मृणालिनी जोशींनी लिहिलेली ही कादंबरी वाचकांच्या अंतर आत्म्याला साद घालून अनुभूतीची प्रचीती निश्चित देईल.

