Payal Books
ShambhuPratap DinVishesh – शंभूप्रताप दिनविशेष by Uday Sankhe and Ulka Sankhe
Regular price
Rs. 310.00
Regular price
Sale price
Rs. 310.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या साली घडलेल्या घटना लेखकाने दिनवार १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत मांडलेल्या आहेत. घटनेच्या तारखेच्या दिवशी तिथी काय होती, ते सुद्धा दिलेले आहे. प्रत्येक घटनेचा संदर्भ दिलेला आहे.एका अर्थाने ही संभाजी महाराजांची रोजनिशीच आहे.
त्यामुळे संभाजी महाराजांच्या आयुष्यात रोज काय काय घडत होते हे शंभूप्रताप दिनविशेष या पुस्तकात लेखक उदय संखे यांनी सांगितलेले आहे. कालच्या इतिहासात “आज” शंभूराजांनी काय केले याची माहिती घेवून प्रेरणादायी दिवस सुरु करावा असे हे माहितीपूर्ण पुस्तक आहे.