PAYAL BOOKS
Shaletil Vajati Gajati 34 Varshe शाळेतील वाजती गाजती ३४ वर्षे By Ashok Chitnis
Regular price
Rs. 660.00
Regular price
Rs. 750.00
Sale price
Rs. 660.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Shaletil Vajati Gajati 34 Varshe शाळेतील वाजती गाजती ३४ वर्षे By Ashok Chitnis
शाळेतील वाजती गाजती ३४ वर्षे' हे एका मुख्याध्यापकाचे प्रांजळ आत्मकथन आहे.
एक शिक्षणसंस्था कशी वर्धिष्णू झाली त्याचा हा देदीप्यमान इतिहास आहे.
तो माझ्यासाठी काही काळ संस्मरणीय 'वर्तमानकाळ' होता. हे सर्व एक विद्यार्थी
म्हणून मी जगलो, हे भाग्यच !
हे केवळ एका मुख्याध्यापकाचा, संस्थेचा प्रवास नाही, तर निरंतर
चालणाऱ्या शिक्षणक्षेत्राचा महत्वाचा 'दस्तऐवज' आहे.

