{"product_id":"shaishnik-sanshodhan-padhati-शैक्षणिक-संशोधन-पद्धती-by-v-r-bhitade","title":"shaishnik sanshodhan padhati शैक्षणिक संशोधन पद्धती  by  V.R.Bhitade","description":"\u003cstrong\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/strong\u003e\n\u003cp\u003e• डी.एल.इडी., बी.एड., एम.एड. व शिक्षणशास्त्र विषयातील एम्.फिल. व पीएच.डी. करणार्यांना संशोधन विषयासाठी उत्तम मार्गदर्शन.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e• पाठ्यपुस्तक मंडळ, एस.एस.सी., एच.एस.सी.बोर्ड, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था यांसारख्या मान्यवर संस्थांचे शैक्षणिक संशोधन प्रकल्प घेणार्यांना विशेष उपयोगी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e• सामाजिक शास्त्रातील समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, व्यवस्थापन, वाणिज्य, शारीरिक शिक्षण, कायदा यांसारख्या विषयांमधील संशोधकांना मार्गदर्शक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e• शैक्षणिक संशोधन क्षेत्रातील नवीन संकल्पनांचा समावेश. उदाहरणार्थ, संशोधन व संकल्पना स्पष्ट करणारी सोपी व सुलभ भाषा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e• संशोधनात क्रमाने येणार्या ५९ संज्ञांचा पहिल्याच प्रकरणात दिलेला अर्थ व व्याप्ती.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e• संशोधनात संख्याशास्त्राचा उपयोग कसा करावा याची सुलभ माहिती.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e• मराठीतील शैक्षणिक संशोधनपर पुस्तकांमध्ये महत्त्वपूर्ण भर.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e• प्रश्नपेढी, शैक्षणिक संशोधन-शब्दकोश, विषयसूची यांचा समावेश.\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Daimand Prakashan","offer_id":42613719367873,"sku":"","price":404.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/928f_1024x1024_2x_4e5fe5bb-7e61-405e-88ba-89ea3d5c691d.webp?v=1683732193","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/shaishnik-sanshodhan-padhati-%e0%a4%b6%e0%a5%88%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%a4%e0%a5%80-by-v-r-bhitade","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}