{"product_id":"shaishanik-margadarshan-aani-samumpdeshan-शैक्षणिक-मार्गदर्शन-आणि-समुपदेशन-by-sheshi-sharvade","title":"shaishanik margadarshan aani samumpdeshan शैक्षणिक मार्गदर्शन आणि समुपदेशन   by   Sheshi Sharvade","description":"\u003cstrong\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/strong\u003e\n\u003cp\u003eशैक्षणिक मार्गदर्शन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजोन्स यांच्या मते ‘‘शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांची आवड-निवड,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपात्रता, समायोजनक्षमता लक्षात घेऊन शाळा, अभ्यासक्रम, विविध विषय व शालेय जीवनासंदर्भातील साहाय्य. ’’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eब्रेवर यांच्या मते ‘‘शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक जीवनात दिले गेलेले साहाय्य. ’’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरुथ स्ट्रँग यांच्या मते, ‘‘अभ्याक्रम (अध्ययनयोग्य) निवडण्यास व त्यातील प्रगतीसाठी मदत म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र.’’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसमुपदेशन :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘सल्ला- मसलत’ म्हणजे समुपदेशन.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमार्गदर्शनात समस्यांच्या स्वरूपानुसार समुपदेशन करावे लागते. जसे - विद्यार्थ्यांच्या भावनिक, सामाजिक, आरोग्य, कौटुंबिक, अभ्यासविषयक व समायोजनसमस्या.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसमुपदेशनाचे कार्य :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविद्यार्थ्यांच्या प्रगतीआड येणार्‍या समस्यांची जाणीव करून देणे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबलस्थाने, कुवत, पात्रता यांची जाणीव करून देणे. आत्मविश्‍वास निर्माण करणे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन या विषयावरील अत्यंत मुद्देसूद सखोल व अभ्यासपूर्ण पुस्तक\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Daimand Prakashan","offer_id":42609471783105,"sku":"","price":268.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/249f_1024x1024_2x_ad24fbdf-d442-44ac-8da6-825a5fd17800.webp?v=1683533051","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/shaishanik-margadarshan-aani-samumpdeshan-%e0%a4%b6%e0%a5%88%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%a8-by-sheshi-sharvade","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}