“शहीद भगतसिंग’ हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक धगधगती ज्योत आहेत. ते केवळ क्रांतिकारकच नव्हे, तर निधर्मी-समाजवादी विचारांचे लेखक-पत्रकारही होते. त्यांचे ग्रंथप्रेमही विलक्षण होते. यातून दिसते त्यांची अभ्यासूवृत्ती आणि विवेकवादी दृष्टी. जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल, तर मातृभाषेचा व इतर भाषांचा अभ्यास केला पाहिजे, हे त्यांचे विचार आज लागू पडणारे आहेत. त्यांचा स्वातंत्र्यासाठीचा ध्येयवाद ज्वलंत होता. त्यांचे हे चरित्र आजही राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्तीम्हणून सर्वांना प्रेरणा देणारे आहे.’ |
Payal Books
Shahid Bhagatsingh | शहीद भगतसिंग by AUTHOR :- V. N. Ingle
Regular price
Rs. 156.00
Regular price
Rs. 175.00
Sale price
Rs. 156.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
