{"product_id":"seven-years-in-tibet-by-heinrich-harrer-priyanka-polekar-तिबेटमधील-सात-वर्षे","title":"Seven Years in Tibet By Heinrich Harrer , Priyanka Polekar  तिबेटमधील सात वर्षे","description":"\u003cp\u003eSeven Years in Tibet By Heinrich Harrer , Priyanka Polekar  तिबेटमधील सात वर्षे  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eयुरोपमध्ये ज्या काळात दुसरे महायुद्ध सुरू होते, त्याच काळात हाइनरिक हॅरर हिमालयावर चढाई करत होते. ते एक ख्यातनाम गिर्यारोहक आणि ऑलिम्पिक स्की विजेतेही होते. ते ऑस्ट्रियन नागरिक होते, ज्यांना भारतात इंग्रजांनी कैद केले होते. अत्यंत खडतर प्रयत्नांनी ते नजरकैदेच्या छावणीतून पळून जाण्यात यशस्वी झाले आणि तिबेटमधील ल्हासा या शहरात पोहोचले. या पवित्र स्थळाचे दर्शन घेणारे ते पहिले पाश्चात्त्य व्यक्ती होते. सात वर्षांत हॅरर यांनी इथली भाषा शिकून घेतली आणि तिबेटी लोकांबद्दल इतकं सखोल ज्ञान प्राप्त करून घेतलं, जितकं यापूर्वी कोणत्याही पाश्चात्त्य व्यक्तीने कधीच मिळवलं नव्हतं. ते तरुण दलाई लामांचे मित्र आणि शिक्षक बनले. दलाई लामा जेव्हा लाल चिनी आक्रमणापासून बचाव करून भारतात आले, तेव्हा हॅररही त्यांच्यासोबत होते. ‘प्रवासवर्णन’ या साहित्यप्रकारात प्रस्तुत पुस्तक मैलाचा दगड आहे. रहस्यमय आणि भव्य संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही अविश्वसनीय साहसाची आणि स्वावलंबनाची एक अद्भुत कहाणी आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50357739782337,"sku":null,"price":445.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Seven_Years_in_Tibet_By_Heinrich_Harrer_Priyanka_Polekar.jpg?v=1782459460","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/seven-years-in-tibet-by-heinrich-harrer-priyanka-polekar-%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%87","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}