Payal Book
Selfie by Sakal Prakashan
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
सेल्फी नेहमी बरं दिसण्यासाठी केलेला प्रयत्न असतो. पण त्यानिमित्ताने आपले दोषच खूप दिसतात. आपण बरं दिसण्यासाठी बदल आधी आपल्या स्वता:मध्ये गरजेचा असतो. बरं दिसणं म्हणजे चेहरा आणि रंग नाही. या सगळ्या सेल्फी एकत्र केल्या तर समाज म्हणून आपण बारे दिसतो का? हा विचार महत्त्वाचा आहे. त्यासाठी आपण आपल्यात डोकावून बघणं गरजेचं आहे. तरुणाईच्या अंतरंगात डोकावण्याचा हा प्रयत्न आहे. तरुण पिढीसाठी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. हे लेख सेल्फीसारखे आहेत; आपण आपल्याकडेच बघण्यासारखे.

