Skip to product information
1 of 2

Payal Books

Secrets of the Millionaire Mind (Marathi) Author : T. Harv Eker (author) Mrinal Kashikar-Khadakkar (Translator)

Regular price Rs. 267.00
Regular price Rs. 299.00 Sale price Rs. 267.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

केवळ काही लोकच श्रीमंत का होतात आणि बहुसंख्य लोक आयुष्यभर आर्थिक समस्येशी का झगडत राहतात, हे गुपित हे पुस्तक आपल्याला सांगते. तुम्ही तुमची मिळकत कशी वाढवू शकता आणि मिलियनेअर कसे होऊ शकता, हे या आयुष्य बदलून टाकणार्‍या पुस्तकात शिकाल. आपल्या लहानपणापासूनच्या प्रभावामुळे आपली संपत्तीची ब्लू-प्रिंट कशा प्रकारे निश्चित होते, तसंच आपली संपत्तीची ब्लू-प्रिंट कशी ओळखायची आणि ती कशी बदलायची, याचे मार्गदर्शन लेखक आपल्याला या पुस्तकातून करतो.