Skip to product information
1 of 2

Payal Book

Savitrichi Shabari by Sangeeta Mulay

Regular price Rs. 115.00
Regular price Rs. 130.00 Sale price Rs. 115.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Savitrichi Shabari by Sangeeta Mulay

खेड्यातील, सर्वहारा वर्गातील, दलित,
काळ्या वर्णाची एक मुलगी.
शिक्षणासाठी शहरात येते.
पण वर्ग, वर्ण, भाषा,
गबाळा पोशाख यामुळे तिला पदोपदी
भेदभावाचा सामना करावा लागतो.
परक्या शहरात
कुणी मार्गदर्शक नसतो ना जिवाभावाचा आधार असतो.
तरीही ती नेटानं शहरात राहते,
शिक्षण घेते आणि एके दिवशी
‘सावित्रीची शबरी'
म्हणून नवी ओळख निर्माण करते.

कोण आहे ही मुलगी?
तिला बेदखल करणाऱ्या शहरी वातावरणात
ती तगून कशी राहते?
खेडवळपणाच्या मागासलेल्या कोषातून बाहेर पडत
फुलपाखराप्रमाणे स्वच्छंदपणे बागडण्यासाठी
लागणारं बळ तिला कुठून मिळतं?
याचा उत्कट मागोवा घेणारी
ही कहाणी आपल्यातल्या माणसाला
जागवणारी आहे.