Savdhaan Shubhmangal By Shekhar Dhavlikar
Regular price
Rs. 63.00
Regular price
Rs. 70.00
Sale price
Rs. 63.00
Unit price
per
लग्न म्हणजे काय? संस्कार की करार? की आंधळा जुगार? आणि लग्न कशासाठी? स्त्री-पुरुषांच्या शरीरसंबंधांना समाजमान्यता देण्यासाठी? की एकमेकांना समजून घेण्यासाठी? विश्वास देण्यासाठी? प्रेम, भावनिक गुंतणूक आणि शारीरिक ओढ, वासना यांच्यात काही सीमारेषा असतात की हे सगळंच एकमेकात मिसळलेलं असतं? स्त्री-पुरुषांमधलं आकर्षण कोणत्या कोणत्या छटा दाखवतं? नवराबायको, मित्रमैत्रीण या सा-यांच्या पाश्र्वभूमीला नर-मादी हेच नातं वेगवेगळ्या वेशात वावरत असतं का? विलक्षण वेगानं बदलणा-या काळाचा वेध घेत कुटुंबव्यवस्था, लग्नसंस्था, स्त्री-पुरुष संबंध अशा अनेक गोष्टींचा शोध घेणारं हसवता हसवता आपल्यासमोरही आरसा धरणारं नाटक