{"product_id":"savarkar-samajhun-ghetana-सावरकर-समझून-घेताना","title":"Savarkar Samajhun Ghetana सावरकर समझून घेताना","description":"\u003cp\u003eसावरकर समजून घेताना\u003cbr\u003eलेखक - हेमंत सांबरे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपुस्तकाबद्दल थोडेसे \u003cbr\u003eलेखक हेमंत सांबरे यांच्या गेल्या २० वर्षांच्या सावरकर जीवनावरील अभ्यासाचे सार म्हणजे \"सावरकर समजून घेताना\" हे पुस्तक आहे . \u003cbr\u003eया पुस्तकात सावरकरांनाच ' स्वातंत्र्यवीर ' का म्हणावे , हे अगदी मुद्देसूद पणे सांगितले आहे . तसेच सावरकरांच्या कवितेची वैशिष्ट्ये सांगणारा एक स्वतंत्र लेख समाविष्ट करण्यात आला आहे . पुढे सावरकरांच्या आयुष्यातील कुठले गुण आपण घेऊ शकतो हे सांगणारे ' अविरत सावरकर ' व ' सावरकर कधीही बदलले नव्हते ' हे दोन्ही लेख अनेक अर्थाने वेगळे आहेत .\u003cbr\u003eसगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय म्हणजे सावरकरांचे हिंदुत्व व त्यांना हवे असलेले हिंदुराष्ट्र हा विषय ही विस्ताराने मांडला आहे . \u003cbr\u003eइतर अनेक लेख समाविष्ट करत असताना ' भारताला स्वातंत्र्य कसे व का मिळाले ?' हा एक अनेक पुरावे देऊन लिहलेला लेख या पुस्तकाचे मुख्य वैशिष्ट्य आहे . \u003cbr\u003eसावरकर का नको ? या लेखातून सावरकरांना सतत का नाकारले जाते हे मांडले आहे\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":42638837874881,"sku":"","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/20230523_190139.jpg?v=1684938502","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/savarkar-samajhun-ghetana-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%9d%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}