Skip to product information
1 of 2

Payal Books

Satiche Van By Mohan Ranade सतीचे वाण

Regular price Rs. 315.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 315.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
‘सतीचे वाण’ म्हणजे गोवामुक्तिसंग्रामाच्या गौरवशाली स्मृति आहेत. त्या अनुभवल्या आहेत संग्रामात सक्रीय भाग घेतल्याच्या ‘गुन्ह्या’ दाखल २६ वर्षे कारावासाची शिक्षा झालेल्या मोहन रानडे यांनी. आफ्रिकेतील पोर्तुगीज वसाहतीतील स्वातंत्र्यलढा, पोर्तुगालमधील हुकुमशाहीविरुद्धचा दीर्घ संघर्ष याच्याशी संबंधित या स्मृति आहेत.