Payal Books
Sarvansathi Career Planing BY SHRIRAM GEET
Regular price
Rs. 215.00
Regular price
Rs. 240.00
Sale price
Rs. 215.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
करिअरबाबतचे भ्रम, अज्ञान, पूर्वग्रह तसेच विविध शंका आणि प्रश्नांचे अनुभवसंपन्न तज्ज्ञाने सहज-संवादी भाषेत केलेले निराकरण
* पालकांच्या अपेक्षा, विद्यार्थ्यांची स्वप्ने, प्रचलित शिक्षणपद्धती यांमधल्या वास्तवातून करिअरचे नेमके उद्दिष्ट कसे साध्य करायचे व करिअरबाबत योग्य निर्णय कसा घ्यायचा याबाबत मुद्देसूद मार्गदर्शन
* अॅप्टिट्यूड, इंटरेस्ट व पर्सनॅलिटी टेस्ट, शारीरिक व मानसिक क्षमता, योग्य कॉलेजची निवड, करिअरचे नवे मार्ग आदीबाबत पालक, करिअर सल्लागार, शिक्षक व विद्यार्थी यांना माहिती देणारे मौलिक संदर्भपुस्तक
