{"product_id":"sanvidhan-sabhetalya-shalaka-by-suresh-sawant-संविधान-सभेतल्या-शलाका-सुरेश-सावंत","title":"Sanvidhan Sabhetalya Shalaka By Suresh Sawant संविधान सभेतल्या शलाका सुरेश सावंत","description":"\u003cp\u003eSanvidhan Sabhetalya Shalaka By Suresh Sawant संविधान सभेतल्या शलाका सुरेश सावंत\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसंविधान सभेतल्या शलाका\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘आज संविधानाची ७५ वर्षे झाल्यामुळे आपण त्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. तसेच १९७५नंतर सुरू झालेल्या स्त्रीवादी चळवळीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. आज स्त्रीस्वातंत्र्याच्या कल्पनेतील नवे नवे बदल, समलिंगी आणि पारलिंगी लैंगिकता तसेच जातिबाह्य व धर्मबाह्य विवाहसंबंध यांच्या मान्यतेसाठी आपण लढत आहोत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअशा वेळी संविधान सभेतील या निर्भीड शलाकांचे विचार काळाच्या किती पुढे होते, ते वाचून त्यांचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. त्यांची लढण्याची ताकद आमच्यातही येवो हीच प्रार्थना.’\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50467079717057,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Sanvidhan_Sabhetalya_Shalaka_By_Suresh_Sawant.webp?v=1786016317","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/sanvidhan-sabhetalya-shalaka-by-suresh-sawant-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a4%ad%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a4","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}