{"product_id":"sant-tukaram-by-v-s-bendre-संत-तुकाराम-वा-सी-बेंद्रे-booking","title":"Sant Tukaram By V S Bendre संत तुकाराम वा. सी. बेंद्रे Booking","description":"\u003cp\u003eSant Tukaram By V S Bendre संत तुकाराम वा. सी. बेंद्रे \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमहाराष्ट्रातील संतसाधूंची मालिका फार मोठी आहे. त्यात संत तुकाराम यांचे नाव श्रेष्ठ कनिष्ठ वर्णीय सर्व आबालवृद्धांत गेली तीनसाडेतीनशे वर्षे सारखेच सर्वतोमुखी दुमदुमून राहिले आहे. “पराविद्ये”च्या किंवा “परम” धर्माच्या क्षेत्रात योगमार्गाच्या मंदिरावर तुकोबांनी भक्तियोगाचा साधा पण तेजस्वी कळस चढविला आहे... स्वात्मानुभवाचा हा ठेवा म्हणजेच एक सामाजिक उच्च संस्कृतीचा प्रभावी आदर्श होय... या तत्त्वज्ञानाची संपूर्णतः ओळख करून घ्यावयाची असेल तर या थोर तत्त्ववेत्त्याच्या चरित्राच्या अभ्यासाने त्यामागील पार्श्वभूमी समजून घेणे अपरिहार्य आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50379633524929,"sku":null,"price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Sant_Tukaram_By_V_S_Bendre_._._Booking.jpg?v=1783150577","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/sant-tukaram-by-v-s-bendre-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87-booking","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}