Skip to product information
1 of 2

Payal Books

Sanskrutichya Paulkhuna | संस्कृतीच्या पाऊलखुणा Author: Dr. D. T. Bhosale |डॉ. द. ता. भोसले

Regular price Rs. 205.00
Regular price Rs. 220.00 Sale price Rs. 205.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

महाराष्ट्राच्या पारंपरिक समाज-जीवनाची ओळख करून देणार हे पुस्तक, ग्रामीण संस्कृतीचे योगदानही उलगडून दाखविते. आपल्या लोकसंस्कृतीच्या हरवत चाललेल्या खाणाखुणांची नोंद करतानाच लेखकाने

सांस्कृतिक आणि समाजशास्त्रीय दृष्टीने मागची पिढी कशी जगत होती, त्यांचे जीवनाधार कोणते होते, त्यांची जीवनशैली कशी होती, यांचा असा हा अस्सल दस्तऐवजच आपल्या हाती दिला आहे. आजच्या परिवर्तनाच्या झगमगाटात लोकसंस्कृतीची प्रतिमा मलिन, अस्पष्ट आणि अंधूक झाली आहे. शिल्लक आहेत, त्या तिच्या पाऊलखुणा. या पाऊलखुणांचा हा घेतलेला सश्रद्ध मागोवा आहे