Skip to product information
1 of 2

Payal Book

Sanskarancha Amrutkalash संस्कारांचा अमृतकलश by Yashwant patil प्रा. यशवंतराव पाटील

Regular price Rs. 155.00
Regular price Rs. 175.00 Sale price Rs. 155.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication
आजच्या एकविसाव्या शतकात चंगळवाद आणि भोगवाद यांच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला संस्कारांचे अनन्यसाधारण महत्त्व सांगणारे हे पुस्तक आहे.
लेखक प्रा. डॉ. यशवंतराव पाटील यांनी प्रस्तुत पुस्तकामध्ये वेळेच्या संस्कारापासून ते अगदी आपल्या मनावरच्याही संस्कारांपर्यंतचा ऊहापोह केला आहे.
प्रत्येक संस्कार आणि त्याचे महत्त्व विशद करताना अनेक दाखल्यांसहित ते मांडल्याने आशयस्पष्टता सहजसोप्या रीतीने आली आहे. हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
‘विचारांपेक्षा आचरण महत्त्वाचे’ हे सूत्र विशद करणार्या संस्कारदीपांची माळ आपल्याही आयुष्यात आशेचा प्रकाश निर्माण करेल, यात शंकाच नाही.