Skip to product information
1 of 2

Payal Books

Sanshodhan:Swarup Ani Samasya | संशोधन:स्वरूप आणि समस्या by Dr.Balasaheb Gunjal | डॉ.बाळासाहेब गुंजाळ

Regular price Rs. 134.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 134.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
publications

संशोधन ही एक वृत्ती आहे. या वृत्तीला चिकाटी, जिज्ञासा, मनोधैर्य, आस्था, उत्साह, विवेक, रसिकवृत्ती, विशिष्ट अध्ययनवृत्ती इत्यादी गुणांची आवश्यकता असते. लोकसाहित्याचे संकलन व संशोधनासाठी अभ्यासकाची मानसिक तयारी असावी लागते. संशोधकाने अभ्यासक्षेत्रात जाऊन, तेथील लोकसमूहाशी समरस होऊन, स्वत:च्या इच्छेने, रसिकवृत्तीने, यथायोग्य पद्धती वापरून लोकसाहित्याचे संकलन करायला हवे. संशोधकाने संकलनकार्यात स्वत:ला किती झोकून दिले आहे, यावर संकलन व संशोधनाचे मोल ठरते.