Skip to product information
1 of 2

Payal Book

Sangharsh Jyacha Tyacha संघर्ष ज्याचा त्याचा by Uttam Kamble

Regular price Rs. 142.00
Regular price Rs. 160.00 Sale price Rs. 142.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Sangharsh Jyacha Tyacha संघर्ष ज्याचा त्याचा by Uttam Kamble

निसर्गातून बाहेर पडलेल्या माणसाला सर्वांत अधिक कोणती गोष्ट आवडत असेल तर ती म्हणजे जगण्याची. प्रत्येकालाच जगायला आवडत. मरायला कुणालाही आवडत नाही. माणूस नुसतच जगत नाही, तर जगण्याची एक सुंदर आकृती, चित्र तयार करतो. त्याला आशय प्राप्त करून देतो. जगण अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न करतो. पण हे काही सहजासहजी नाही घडत. त्याला प्रत्येक गोष्ट संघर्ष करून मिळवावी लागते, लढून मिळवावी लागते. या सर्वातून माणसाच्या आयुष्याला एक नव नाव प्राप्त होत संघर्ष लढाई. काहींना श्वासासाठी, काहींना ध्यासासाठी, काहींना वाटा तयार करण्यासाठी, काहींना वाटेवरच मुक्कामाच ठिकाण गाठण्यासाठी, काहींना यशापयशासाठी तर काहींना अजून कशासाठी तरी संघर्ष करावा लागतो. आयुष्यातून संघर्ष कधी वजा करता येत नाही, आणि तस झाल तर आयुष्याला काही अर्थच प्राप्त होत नाही.