Payal Books
Sangeet Bari By Bhushan Korgaonkar
Regular price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Sale price
Rs. 216.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
येथे चित्रित झालं आहे, लावणीचे विविध रंग-ढंग आणि संग दाखविणारं संगीत बारीचं जग ! यात कधी कलेची उन्मत्त बेहोषी आहे. कधी फुटल्यातुटल्या मनाची उदासी आहे. नाचणा-या मुलींच्या घुंगराचे दमदार आवाज ऐकू येतात. त्यांच्या विझल्या मनाचे उसासेही जाणवतात. संगणक युगाच्या चकचकाटाला छेद देणारी संगीत बारीची स्वतःचीच लुकलुकणारी दुनिया आहे. या दुनियेची ओळख करून देणारे पुस्तक !
