आपल्यासारख्या दीर्घ वारसा असलेल्या संस्कृतीत सगळ्या प्रकारचं संचित बहुअंगी आणि असाधारण व्यापक असणं स्वाभाविकच आहे. त्यातून आपल्या आपल्या जीवनदृष्टीशी सुसंगत अशी मूल्यभावाची नदी तयार करणं आपल्या जगण्याच्या वर्तमानाला सुसह्य करण्यासाठी आवश्यक असतं. अशी नदी सतत प्रवाही ठेवण्यासाठी वेळोवेळी संघर्ष करणं क्रमप्राप्तच असतं. अशा संचित आणि संघर्षाची काही रूपं या वेळोवेळी केलेल्या लेखनात प्रकट झालेली आहेत.
Payal Books
Sanchit Ani Sangharsh | संचित आणि संघर्ष by Rangnath Pathare | रंगनाथ पठारे
Regular price
Rs. 395.00
Regular price
Rs. 440.00
Sale price
Rs. 395.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
