Payal Books
Sampurna Sherlock Holmes by Gajanan Kshirsagar शेरलॉक होम्स अनुवाद गजानन क्षीरसागर
Couldn't load pickup availability
Sampurna Sherlock Holmes by Gajanan Kshirsagar
सर अर्थर कॉनन डायल लिखित " द कंप्लिट शेरलॉक होम्स " या इंग्रजी पुस्तकाचे मराठी भाषांतर.
काही कलाकृती अजरामर असतात. कितीही काळ लोटला तरी त्या तशाच ताज्या, टवटवीत आणि आकर्षक राहतात. शेरलाॅक होम्स ही अशीच आर्थर काॅनन डाॅयलची अजरामर कलाकृती. अशा या रहस्यकथेतील हिरो हा सगळ्या गुप्तहेरांचा हिरो ठरला. 'The Complete Shelock Holmes' या Arther Conon Doyale यांच्या छप्पन्न कथांचा मराठीत अनुवाद केलेले 'संपूर्ण शेरलाॅक होम्स' अनुवाद गजानन क्षीरसागर ह्याची पाचवी आवृत्ती प्रकाशित झाली. शेरलॉक होम्सच्या चाहत्यांनी या पुस्तकाचे उस्फूर्त आणि उत्साहवर्धक स्वागत केले.
