Payal Books
Sampoorna Deepramayan संपूर्ण दीपरामायण by Deepak Karandikar (पुस्तक १५ मेला सर्वत्र उपलब्ध होणार आहे)
Regular price
Rs. 1,299.00
Regular price
Rs. 1,499.00
Sale price
Rs. 1,299.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
‘संपूर्ण दीपरामायण’ हा एक महाकाव्यग्रंथ असून तो दिवंगत कवी-गझलकार दीपक करंदीकर यांनी रचलेला आहे.
या महाकाव्यात एकूण दहा हजार दोनशे सव्वीस चार चरणी ओव्या अष्टाक्षरी छंदात रचलेल्या आहेत.
वाल्मिकी रामायणाचे संपूर्ण कथासार या काव्यात त्यांनी अतिशय प्रासादिक आणि सुलभपणे मांडले आहे.
ओवीवृत्तातील हे महाकाव्य विविध संदर्भग्रंथांचा आधार घेऊन अभ्यासपूर्ण लिहिलेले आहे.
बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड, उत्तरकांड यांमधून संपूर्ण रामायणकथा काव्यरूपात प्रभावीपणे मांडली आहे.
