{"product_id":"sampoorn-yog-vidhya-marathi-author-rajeev-jain","title":"Sampoorn Yog Vidhya ( Marathi ) Author : Rajeev Jain","description":"\u003cdiv class=\"about_book left\"\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकात, योगाच्या साहाय्याने जगण्याची कला, योग आणि आयुर्वेद यांचा संबंध, योग आणि मानसिक स्वास्थ्य, कोणत्याही विशिष्ट रोगात कोणते आसन आणि आहार उपयुक्त आहे आणि कोणते आसन व आहार वर्ज्य आहे, योग्य आहाराचा उपयोग, संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त करण्याच्या पद्धती, तणावाला प्रतिबंध करण्यातील योगाची भूमिका, अ‍ॅक्युप्रेशर आदी विषयांची समग्र माहिती देण्यात आली आहे. त्याबरोबरच; शास्त्रीय कारणांसह योगाचे विवेचन करण्यात आले आहे.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"about_author left\"\u003e\u003c\/div\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Manjul Prakashan","offer_id":42618989576385,"sku":"","price":357.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/sampoorna_yog_vidhya_-_marathi_final_cover.jpg?v=1683968790","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/sampoorn-yog-vidhya-marathi-author-rajeev-jain","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}