PAYAL BOOKS
Samarthshishya Tapsvini Venaswami By Rajlakshmi Deshpande
Couldn't load pickup availability
Samarthshishya Tapsvini Venaswami By Rajlakshmi Deshpande
बालविधवा झाल्यानंतर ग्रंथवाचनाने तापसी झालेल्या वेणाबाईंच्या आयुष्यात समर्थ सद्गुरू म्हणून आले आणि त्यांचा कायापालट झाला. नाजूक चणीच्या वेणाबाई समर्थांच्या आज्ञेने कालांतराने ग्रंथकर्त्या झाल्या.मिरजेच्या मठाधिपती झाल्या. त्यांचा शिष्यपरिवार निर्माण झाला. समर्थांचे कार्य त्या अधिकाराने पुढे नेऊ लागल्या... हे सारे अचंबित करणारे आहे. समाजाचा रोष पत्करून एखादी स्त्री वैयक्तिक आयुष्यात आध्यात्मिक क्षेत्रातील किती मोठी उंची गाठू शकते, याचा वेणास्वामी आदर्श आहेत. म्हणूनच त्यांचे हे चरित्र आजच्या काळातही प्रेरणादायी ठरेल, हे निश्चित!

