Skip to product information
1 of 2

Payal Books

Sahyadritil Offbeat Bhatkanti (सह्याद्रीतील ऑफबीट भटकंती)

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

आपल्या महाराष्ट्राचे भाग्य असे की सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत. यातच लहान मुलांपासून ते अगदी थोरामोठ्यांपर्यंत आपल्या शरीरिक क्षमतेनुसार पाहण्यासारखी स्थळे आहेत. या पुस्तकात प्रत्येक पानावर भटकंती नांदते आहे. तरी सर्वच ठिकाणांचा नाही व काही आडवाटेवरची, अप्रकाशित व अनवट ठिकाणे समाविष्ट केली आहेत.