Skip to product information
1 of 2

Payal Books

Sahyadritil Gad-Durganchi Bhatakanti (सह्याद्रीतील गड-दुर्गांची भटकंती)

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

सुशिल दुधाणे यांनी या ग्रंथात किल्ल्यांचे प्रकार, किल्ल्यांचे वैशिष्ट्ये, किल्ले का पाहावे? किल्ल्यावर जात असताना घ्यावयाची काळजी? किल्ल्यांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या ग्रंथात त्यांनी पुणे, नाशिक, सातारा, सांगली, नगर, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यातील जवळजवळ ४० किल्ल्यांचा इतिहास आणि समग्र माहिती देत असताना किल्ले कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात आहे याची माहिती सांगून तेथे जाण्याचा मार्ग ही सांगितले आहेत.