Skip to product information
1 of 2

Payal Books

Sahruday Yodhha R R Patil By: Shridhar Salunkhe

Regular price Rs. 178.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 178.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

आबा, तुला कळतो गर्दीच्या मनाचा गाभा स्तब्ध असते सभा म्हणूनच तू बोलतोस तेव्हा...

ऐकणाऱ्याला वाटतं हा आपल्याच मनातलं बोलतो आहे, सोलतो आहे एकेक पापुद्रा आपल्याच काळजाचा....

तुझी तळमळ, तुझा अभ्यास, तुझा आवाका, तुझं इमान सगळंच दिसतं लख्ख आरशासारखं, तुझ्या बोलण्यात खोलण्यात काळीजकप्पा किती सहज यशस्वी होतोस तू आब राखून बोलतोस, वागतोस, जगतोस म्हणून...

'आबा' म्हणतात लोक तुला, तेव्हा तू किती महान वाटतो म्हणून तुझ्यावर कविता लिहिताना मला अभिमान वाटतो, मला तो माझ्याच लेखणीचा सन्मान वाटतो.