Skip to product information
1 of 3

PAYAL BOOKS

Sahaj Sope Digital Marketing + Ai Chya Batvatun By Dr. Amey Pangarkar, Dr. Bhushan Kelkar, Madhavi Nadkarni, Prasad Kulkarni सोपे डिजिटल मार्केटिंग + AI च्या बटव्यातून

Regular price Rs. 550.00
Regular price Rs. 625.00 Sale price Rs. 550.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Sahaj Sope Digital Marketing + Ai Chya Batvatun By Dr. Amey Pangarkar, Dr. Bhushan Kelkar, Madhavi Nadkarni, Prasad Kulkarni  सोपे डिजिटल मार्केटिंग + AI च्या बटव्यातून 

डिजिटल मार्केटिंगसारख्या आधु‌निक आणि गतिशील क्षेत्रावर प्रथमच मराठीत सुलभ भाषेत लेखन झालेले हे पुस्तक 'सहज सोपे डिजिटल मार्केटिंगवि‌द्यार्थ्यांसाठीउ‌द्योजकांसाठीस्टार्टअप संस्थापकांसाठी तसेच डिजिटल मार्केटिंगमध्ये रस असलेल्या प्रत्येकासाठी अतिशय उपयुक्त ठरणारे आहे. डॉ. अमेय पांगारकर आणि प्रसाद कुलकर्णी यांनी सखोल संशोधन करूनअनेक केस स्टडीजसह डिजिटल मार्केटिंगचे प्रत्येक टप्पे सोप्या भाषेत मांडले आहेत. त्यामुळे हे पुस्तक या क्षेत्राशी काहीही संबंध नसलेल्यांनादेखील या क्षेत्रात रुची निर्माण करते. या पुस्तकाला मनःपूर्वक शुभेच्छा देत सर्वांना या उत्कृष्टपणे अभ्यासपूर्वक लिहिलेल्या पुस्तकाची शिफारस करतो.