Skip to product information
1 of 2

Payal Book

Sage Soyare (सगे- सोयरे) by Chitanis Ashok

Regular price Rs. 450.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 450.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication
आयुष्यातली श्रीमंती तुम्ही कशावर मापता? ऐहिक संपत्तीवर? की तुम्ही एखाद्या ओठावर हसू फुलविलेत, एखादा कोंडलेला श्वास मुक्त केलात यावर?... कार्ल वाल्डो इमर्सनचे हे वाक्य माझ्या मनाला नेहमीच मोह घालीत आले आहे. ते नुसते वाक्य नव्हे... तो जीवन घडविणारा एक सुंदर विचार आहे आणि अशोक चिटणीस तर असेच जीवन अनेक पदरांनी जगले आहेत. एक अत्यंत कर्तव्यपरायण मुख्याध्यापक, सहृदय मित्र, हळवा माणूस, प्रेमळ पिता, विश्वासू सोबती आणि संवेदनशील लेखक म्हणून मी त्यांना वर्षानुवर्षे बघत आले. आज 'सगे-सोयरे' हे त्याच जीवनप्रणालीचे प्रतिरूप आहे.