{"product_id":"sadhu-साधू-by-nitin-thorat","title":"Sadhu साधू By Nitin Thorat","description":"\u003cdiv class=\"x11i5rnm xat24cr x1mh8g0r x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eSadhu साधू By Nitin Thorat \u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eशिवाजी महाराजांच्या लखलखत्या संघर्षावर आजवर लाखो पुस्तके लिहिली गेली. पण, राजांच्या आयुष्यात असे काही प्रसंग होते ज्यावर कुठेच सविस्तर लेखन झाले नाही. महाराजांचा आग्रा ते राजगड प्रवास हे असेच एक गुढ. आगऱ्यामध्ये औरंगजेबाच्या नजरकैदेत अडकलेले राजे निसटले आणि राजगडावर पोहचले हे सर्वज्ञात. तब्बल चाळीस दिवसांचा प्रवास करुन राजे स्वराज्यात पोहचले होते.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eया प्रवासात कोणती संकटे आली?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eराजांनी मार्ग कसा शोधला?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eचवताळलेल्या औरंगजेबाने कोणती आव्हाने पेरली?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eमुसळधार पाऊस आणि तुडूंब भरलेल्या नद्या राजांनी कशा पार केल्या?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eलाखो मुघली सैन्याची भिंत कशी फोडली?\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x11i5rnm xat24cr x1mh8g0r x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eअशा हजारो प्रश्नांमध्ये बुडालेली गुढरहस्यं साडेतीनशे वर्षांपासून निपचित पडली होती. याच रहस्यांवरचा पडदा बाजूला करून राजांचा तेजस्वी प्रवास सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न म्हणजेच साधू ही कादंबरी.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":47930154188993,"sku":"","price":365.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Sadhu.jpg?v=1787817204","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/sadhu-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a5%82-by-nitin-thorat","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}