साधकाला त्याची वाड़्मय साधना तडीस नेण्यासाठी काही विशिष्ट मार्गाने जावे लागते. साधकाला त्याच्या स्वत:ला स्वभावाप्रमाणे तसेच योगपद्धतीला अनुसरून त्याचा त्याचा मार्ग निवडावा लागतो. अशा निवडलेल्या मार्गातही असंख् अडथळे येतात. हे अडथळे पार करण्यासाठी कोणते उपाय करावेत हे सांगणारे सदर पुस्तक आहे. मनाच्या एकाग्रतेसाठी कोणते गुण अंगी असावे लागतात, हे ही यावरून कळते. नवीन साधकांना या पुस्तकात निश्चितच काही मार्गदर्शक तत्वे मिळतील.
Payal Book
Sadhana Pathavar Chalatana Chukte Kuthe? by swamisavitanand
Regular price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 90.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability

