Payal Books
Sacred Games (Marathi) Author : Vikram Chandra (author) Mrinal Kashikar Khadkkar (translator)
Regular price
Rs. 817.00
Regular price
Rs. 899.00
Sale price
Rs. 817.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
या कादंबरीचं मूळ एका गुन्हेगारी कथेला धरून आहे आणि यात नक्कीच भरपूर गुन्हे असले, तरी वेगळ्या विश्वाच्या दोन वेगळ्या गोष्टी अतिशय आनंददायक आणि मोहवून टाकणार्या पद्धतीने लेखकाने समोर मांडल्या आहेत. हे लिखाण वाचकाला केवळ त्यात ओढून घेत नाही, तर एका गुन्हेगाराला, जो पूर्णपणे तिरस्करणीय असायला हवा, त्याला एका नायकामध्ये रूपांतरित करते... यामुळे निर्माण होणारे गुंतागुंतीचे आणि मोठे जाळे, कादंबरीच्या शेवटी अतिशय धक्कादायक आणि अनपेक्षित शेवटात समोर येते. ही एक खिळवून ठेवणारी, उच्च दर्जाची रहस्यकथा आहे.
